उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
कारंजा तालुक्यातील गोधणी या गावचा युवक अनिकेत हनुमंता बागडगे वय २३ वर्ष हा नागपूरला BE (Mechanical.) शिक्षण घेत होता मंगळवारी सकाळी गोधनि येथे आपल्या घरी भेटीला आला होता.
नागपूरला परीक्षा होती म्हणून दुपारला नागपूर साठी दुचाकीने निघाला . कारांजवरून अडीच किलोमीटर चांदेवानी फाट्याजवळ बंदर राष्टीय महामार्ग ओलांडताना अनिकेत च्या दुचाकी क्रमांक MH32V6416 धडकला. दुचाकीस्वार खाली पडला तो गंभीर जखमी झाला. कारंजा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. पुढील उपचारासाठी नागपुर येथे नेण्यात आले. कारंजा येथील ओरिएंटल टोल च्या युवकांनी प्रदीप वलगावकर, अनिल नांदने, अनिल चोपडे, निलेश नासरे यांनी मृत बंदराला समाधी देऊन समाजाला एक संदेश व दिशा दिली आहे.