चिमूर/रोहित रामटेके:
वरोरा-चिमूर रोडलगत असलेले आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे आज ६२ वा महापरिनिर्वाण दीना निमित्त महाविद्यालयामध्ये डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.
डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे कार्य हे केवळ भारतापूरतेच मर्यादित नव्हते तर त्यांचे महान असे कार्य जगाच्या पाठीवर दिसून येते आहे. त्यांचा महापरिनिर्वाण हा फक्त भारतामध्येच नव्हे तर सम्पूर्ण देशातुन त्यांचा महापरिनिर्वाण दीना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करीत आहेत.
त्या करिता कार्यक्रमाला अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शुभांगी वडस्कर प्रमुख अतिथी प्रा.संजय पिठाडे, प्रा.सुरेश हुमने तसेच प्रा. रागिणी मोटघरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी मा.खंगार सर,सुभाष शेषकर,,कोसे सर,झाडे सर,खापर्डे सर,तसेच वरिष्ठ लिपिक अनिल मेश्राम,रेवतकर सर,काकडे मॅडम, आणि विदयार्थी विद्यर्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.शिल्पा गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन जोस्तना सिंगनजुडे मॅडम यांनी केले.