.
हिंदवी गजर ढोल ताशा पथक चंद्रपुर तर्फे रविवारला भव्य चित्रकला स्पर्धांचे आयोजन सकाळी ९ वाजता चंद्रपुर शहरातिल मध्यभागी असलेल्या आझाद बगीच्यात करण्यात आले होते. स्पर्धेसाठी संपूर्ण चंद्रपुर शहरातील विविध शाळेतिल विद्यार्थी परीक्षेसाठी आली होती. रविवारमुळे शाळा व ट्यूशनला सुटी असल्याने सकाळपासूनच बालचित्रकारांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लगबग सुरू होती .जसजशी सूर्याची किरणे वर येऊ लागली तसतशी चिमुकल्यांची उत्सुकता अधिकच वाढू लागली.गुलाबी थंडी अन् कोवळ्या उन्हात चिमुकले रमलि आणि रंगाच्या दुनियेत मग्न होऊन चित्र काढू लागली . प्रत्तेक गटासाठी विषय ठेवण्यात आलेले होते पहिली ते चौथी बागेत खेळणारी मुले किव्हा मी आणि माझे कुटुंब ,पाचवी ते सातवी उत्सव सन किव्हा महाकाली जत्रा,आठवी ते दहावी वाघ बचाओ जंगल बचाव किव्हा स्त्री भ्रुन हत्या ,आणि अकरावी ते पुढे दारू बंदी विकासाची संधी किव्हा स्वच्छता अभियान अस्या विविध विषयांवर स्पर्धेचे आयॊजन करण्यात आले होते .स्पर्धेत पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.संध्याकाळी त्याच चित्रांची प्रदर्शिनी तिथेच बागीच्याच्या परिसरात भरविन्यातआली होती.प्रदर्शनी बघण्यासाठी चंद्रपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होतीTuesday, February 10, 2015
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য