সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, October 05, 2018

अन सरपंचच सापडला लाचेच्या सापळ्यात : लाच घेतांना रंगेहात अटक

चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापुर ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच राजू भिवाजी रामटेके यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली रंगेहात अटक

आठवडी बाजाराच्या ठेका ठेकेदारास मिळवून देण्याकरिता मागितली होती 10 हजार रुपयांची लाच

 चंद्रपूर व गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संयुक्त कारवाई



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.