चंद्रपूर जिल्ह्यात अवतरली आहे मोबाईल दुकान फोड्यांची 'X gang'. बल्लारपूर
शहरात या 'X gang' ने एक दोन नव्हे तर तब्बल ६ लाखांचे मोबाईल लंपास केले
आहेत. दुकान फोडल्यावर धाडसाने त्याजागी 'X gang' लिहून चोरट्यांनी
पोलीसाना आव्हान दिले आहे. पोलिस मात्र या प्रकारावर मौन आहेत.
Wednesday, July 23, 2014
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য