बाबांच्या स्ृतिदिनी ङङ्गभारत जोडो'च्या पुनरुज्जीविताची आदरांजली
अभियानाच्या रौप्य होत्सवी वर्षात जुन्या सहकार्यांचा निर्णय
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. १२ : राष्ट्रीय एकात्ता, देशाची अखंडता आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी ज्येष्ठ साजसेवक बाबा आटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या ङङ्गभारत जोडो' अभियानाला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आता बाबा नाहीत. ात्र बाबांनी चेतविलेली एकात्तेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या सोबत खाांला खाां लावून अभियानाचे वारकरी झालेल्या कार्यकर्त्यांनी रौप्य होत्सवी वर्षात ङङ्गभारत जोडो'ला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जवळपास दीडशे अभियानार्थी आनंदवनात एकत्र आले आणि बाबांच्या स्ृतिदिनी श्रद्धांजली म्हणून या अभियानाच्या पुढील वाटचालीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. याचे ुख्य केंद्र आनंदवन राहणार असून, देशातील प्रत्येक राज्यात त्याच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साजसेवक बाबा आटे यांनी देशातील तरुणाईला सोबत घेऊन ङङ्गहाथ लगे नर्िाण े, नही ारने, नही ांगणे, जोडो भारत, जोडो भारत' अशा घोषणा देत राष्ट्रीय एकात्तेसाठी ङङ्गभारत जोडो' अभियान राबविले. भारत जोडो अभियान दोन टप्प्यात होते. २४ डिसेंबर १९८५ ते नऊ एप्रिल १९८६ पर्यंत कन्याकुारी ते काश्रि असा या अभियानाचा प्रवास होता. यात १३ राज्यांतून १०८ दिवसांत पाच हजार ४२ किलोीटरचा प्रवास करण्यात आला. दुसर्या टप्पात एक नोव्हेंबर १९८८ ते २६ ार्च १९८९ पर्यंत अरुणाचल ते ओखा (गुजरात) पर्यंत १५ राज्यातून सात हजार ५४६ किलोीटर अंतर १४८ दिवसांत पार करण्यात आले. यात १२२ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. या अभियानात सहभागी दीडशे कार्यकर्ते २५ वर्षांनी प्रथच आनंदनावत स्नेहलिनाच्या नित्तिाने एकत्रित आले होते. आता यातील बरेचजण साठी-पन्नाशीकडे झुकलेले आहेत. ात्र त्यांच्या उत्साह आणि बाबांवरील प्रोत तिळात्रही ङ्खरक पडलेला नाही. बाबांच्या स्ृतीदिनाचे औचित्य साधून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही ंडळी येथे आली होती.