সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

आमच्याबद्दल


काव्यशिल्प हे ब्लॉग 2007 मध्ये तरुण पत्रकार देवनाथ गंडाटे यांच्या कल्पनेतून सुरु करण्यात आले. प्रारंभीपासूनच ताज्या बातम्या देण्याचा मानस राहिला.  झाल्यानंतर वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला. वाचकाच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सूचना याचे स्वागत करीत ब्लॉगची मांडणी अधिक सुंदर आणि वाचनीय करण्यासाठी गजानन ताजने यांनी पुढाकार घेऊन web डिझाईन साठी मदत केली. पुढे ताज्या बातम्या आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करणा-यांना संग्रही माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी अनेक -की- तयार करण्यात आल्या. आज काव्यशिल्प डिजिटल मीडिया या नावाने हजारो वाचकाच्या सेवेत आहे. व्हाट्सएपवर काव्यशिल्प @ news नावाने विविध ग्रुप आहेत. शिवाय फेसबुकवर  काव्यशिल्प ग्रुप  आहे. या ब्लॉगचे सर्वाधिकार शिल्पा झाडे यांच्याकडे आहेत.


काव्यशिल्प टीम     
संपादक - ललित लांजेवार  ९१७५९३७९२५

ई- मेल -khabarbat1@gmail.com

-----------------------------------------

विदर्भातील विविध गावातील प्रतिनिधी

Reporter Whatsapp City
Satish Gharad 9823274997 parshivani
Shirish Uge 9011939083 Warora-Bhadrawati
Laxman Kanoje 9850414327 ramtek
Ramdas Thuse 8805264092 Chimur







 -------------------------------------------

(काव्यशिल्प हे ब्लॉग
ताज्या बातम्या व चालू घडामोडीसाठी आहे.
येथे प्रकाशित बातम्यांशी चमू सहमत असलेच असे नाही   )